share market esakal
अर्थविश्व

Share Market: घसरणीला ब्रेक; मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला

आज बाजार बंद होताना निफ्टीमध्ये 12 अंकांची वाढ झाली

सकाळ डिजिटल टीम

कालच्या मोठ्या तेजी नंतर आज सकाळी शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. सुरुवातीला शेअर बाजारमध्ये घसरण दिसून आली पण बाजार बंद होताना मात्र बाजार सावरल्याचं चित्र दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना निफ्टीमध्ये 12 अंकांची वाढ झाली. तर सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,298 अंकांवर वधारला. तर निफ्टीमध्ये 0.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,956 अंकांवर वधारला आहे.

आज सकाळी शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये घसरण दिसून आली होती.

त्याचबरोबर आज कोटक महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 3.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्या खालोखाल लार्सेन कंपनीच्या शेअर्समध्ये 2.09 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ओएनजीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2.94 टक्के तर डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये 2.10 टक्क्यांची घट झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT