Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

ब्रोकरेजने सिमेंट सेक्टरमधला हा शेअर करेल दमदार कामगिरी; तज्ज्ञांना विश्वास

आज ब्रोकरेज फर्म CLSA आणि Credit Suisse यांनी सिमेंट सेक्टरमधील मजबूत स्टॉक्स निवडला आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment: शेअर बाजारात पैसे गुंतवून वाढवता येतात ही गोष्ट खरी आहे. पण त्यासाठी चांगले शेअर्स निवडणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊस गुंतवणुकदारांना चांगल्या शेअर्सचे पर्याय देत अततात. आज ब्रोकरेज फर्म CLSA आणि Credit Suisse यांनी सिमेंट सेक्टरमधील मजबूत स्टॉक्स निवडला आहे. अंबुजा सिमेंटच्या (Ambuja Cement) शेअर्सबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

अंबुजा सिमेंट कॅपिसिटी एक्सपेन्शन, कॉस्ट सेव्हिंग आणि सस्टेनेबिलिटी अर्थात टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे ब्रोकरेज कंपनी CLSA यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. कंपनीचा कॉस्ट आणि ग्रोथ प्रोजेक्टवर भर आहे.

ब्रोकरेज कंपनी CLSA ने अंबुजा सिमेंटच्या (Ambuja Cement) स्टॉकवर खरेदी कॉल कायम ठेवला आहे. तर 385 रुपयांचे टारगेट दिले आहे.

ब्रोकरेज कंपनी क्रेडिट सुईसनेही अंबुजा सिमेंटवर खरेदी कॉल कायम ठेवला आहे. तर 410 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT