Home Loan Sakal
अर्थविश्व

गृहकर्जासाठी 'होम मिनिस्टर'ची साथ महत्त्वाची; जाणून घ्या फायदे

गृहकर्जाद्वारे घर घेणे सोपे आणि परवडणारे आहे.

शिल्पा गुजर

गृहकर्जाद्वारे घर घेणे सोपे आणि परवडणारे आहे.

Joint Home Loan : तुम्ही जेव्हा दुसऱ्यासोबत मिळून गृहकर्ज (Home Loan) घेता तेव्हा त्याला संयुक्त गृहकर्ज अर्थातच जॉईंट होम लोन (Joint Home Loan) म्हणतात. अनेकदा लोक त्यांच्या जोडीदार किंवा भावंडांसह संयुक्त गृहकर्ज घेतात.

तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचे असेल, तर गृहकर्जापेक्षा (Home Loan)चांगला पर्याय असू शकत नाही. गृहकर्जाद्वारे घर घेणे सोपे आणि परवडणारे आहे. जेव्हा तुम्ही इतर कोणा दुसऱ्यासोबत मिळून गृहकर्ज घेता तेव्हा त्याला संयुक्त गृहकर्ज म्हणतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की लोक त्यांच्या जोडीदार आणि भावंडांसह संयुक्त गृहकर्ज अर्थात जॉईंट होम लोन (Joint Home Loan) घेतात. जर एखादी व्यक्ती गृहकर्ज घेण्यास सक्षम नसेल, तर तो संयुक्त खात्याद्वारे गृहकर्ज घेऊ शकतो.

संयुक्त गृहकर्ज घेण्याचे फायदे

- तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit score) चांगला असेल आणि तुमची दोघांचे उत्पन्न EMI साठी पुरेसे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज मिळू शकते

- संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, दोघेही 80C कलमाअंतर्गत आयकर लाभ घेऊ शकतात.

- दोघेही व्याजावर 2 लाख रुपये आणि मुद्दलवर 5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात

संयुक्त गृहकर्जाचे तोटे

तुमचा सह-अर्जदार ईएमआय भरण्यास असमर्थ असल्यास, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

महिलां को-ऍप्लिकेंट असण्याचे फायदे

- गृहकर्ज घेणारी महिला असेल तर त्याचे व्याजदर कमी असतात

- सामान्य गृहकर्ज दरापेक्षा हा दर सुमारे 5 टक्के (5 बेसिस पॉइंट्स) कमी आहे.

- गृहकर्जातील अर्जदार महिला असल्यास कमी व्याजदराचा लाभही मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

SCROLL FOR NEXT