shares google
अर्थविश्व

पेट्रो केमिकल सेक्टरमधला हा शेअर देईल दमदार रिटर्न... एक्सपर्ट्सना विश्वास...

तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या स्टॉकचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. अलीकडेच कंपनीने बायबॅकची घोषणाही केली.

शिल्पा गुजर

मुंबई : शेअर बाजारात चढ-उताराच्या दरम्यान खरेदी करायची असेल, तर पोर्टफोलिओमध्ये दमदार शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे. अशात शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन तुम्हाला मदत करु शकतात. आज संदीप जैन यांनी खरेदीसाठी सुप्रीम पेट्रोकेमची (Supreme Petrochem) निवड केली आहे.

हा स्टॉक मल्टीबॅगर राहिल्याचे जैन यांनी सांगितले आणि त्यामुळेच त्यांनी हा शेअर खरेदी करायला सांगितला आहे. ही कंपनी सर्वात मोठी पॉलिस्टीरिन पॉलिमर कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या स्टॉकचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. अलीकडेच कंपनीने बायबॅकची घोषणाही केली.

सुप्रीम पेट्रोकेम (Supreme Petrochem)

सीएमपी (CMP) - 876 रुपये

टारगेट (Target) - 990/1030 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?

सुप्रीम पेट्रोकेम (Supreme Petrochem) सध्या 11 च्या पीई मल्टीपलवर स्टॉकचे व्यापार करत असल्याचे बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी सांगितले. याशिवाय या शेअरचा परतावा 50 टक्के आहे. याशिवाय सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.

सुप्रीम पेट्रोकेम (Supreme Petrochem) हा स्टॉक वरील लेव्हल म्हणजेच 1127 च्या खाली ट्रेड करत असल्याचे एक्सपर्ट संदीप जैन यांनी सांगितले. तर जून महिन्यात कंपनीने 140 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT