panchang google
संस्कृती

panchang: आजच्या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी

सकाळ डिजिटल टीम

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग १९ सप्टेंबर २० धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १९ सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  भाद्रपद २८ शके १९४४

सूर्योदय -०६:२६

सूर्यास्त -१८:३०

चंद्रोदय -२५:२०

प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६

सायं संध्या -  १८:३० ते १९:४२

अपराण्हकाळ - १३:४१ ते १६:०६

प्रदोषकाळ - १८:३० ते २०:५३

निशीथ काळ - २४:०५ ते २४:५३

राहु काळ -  ०७:५७ ते ०९:२७

यमघंट काळ - १०:५८ ते १२:२८

श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

सर्व कामांसाठी स.०९:२३ नं. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:२९ ते सायं.०५:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

आजच्या दिवशी दुधी भोपळा खावू नये 

आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

लाभदायक

लाभ मुहूर्त-- १५:२९ ते १७:०० 

अमृत मुहूर्त--  १७:०० ते १८:३०

विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

राहु मुखात आहुती आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु -  शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष -  कृष्ण 

तिथी - नवमी(१८:२२ प.नं. दशमी)

वार -   सोमवार    

नक्षत्र - आर्द्रा(१८:४९ प.नं.पुनर्वसु)

योग -  व्यतिपात(०९:२२ प.नं.वरियान)

करण -  गरज(१८:२२ प.नं. वणिज)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मीन

विशेष:-

नवमी श्राद्ध अविधवा नवमी मातृनवमी, अन्वष्टका श्राद्ध

● या दिवशी पाण्यात शंखोदक  टाकून स्नान करावे.

● शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

● ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. 

● शंकरास खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

● सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT