Akshay Tritiya 2023 esakal
संस्कृती

Akshay Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? मग जाणून घ्या योग्य मुहूर्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला अनेक जण सोने खरेदी आवर्जून करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Akshay Tritiya 2023 Gold Buying Muhurta : आज साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला विशेष महत्व आहे. मंगलमय कार्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे. पंचांगानुसार या वर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभयोग तयार होत आहेत. यावेळी कोणता मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ आहे जाणून घ्या.

अक्षय्य तृतिया शुभ मुहूर्त

यंदा अक्षय्य तृतिया दि. २२ एप्रिलला सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे.

पूजेचा मुहूर्त

दि. २२ एप्रिल २०२३ ला सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांपासून ते दुपारी १२ वाजेपासून २० मिनीटांपर्यंत आहे.

अक्षय्य तृतियेला बनणारे ६ शुभ योग

आयुषमान योग - सूर्योदयापासून ते सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत

सौभाग्य योग - २२ एप्रिलला सकाळी ९ वाजून २५ मिनीटांपासून ते २३ एप्रिलला सकाळी ८ वाजून २१ मिनीटांपर्यंत आहे.

त्रिपुष्कर योग - सकाळी ५ वाजून ४९ मिनीटांपासून ते सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांपर्यंत.

रवि योग - रात्री ११ वाजून २४ मिनीटांपासून ते २३ एप्रिलला ५ वाजून ४८ मिनीटांपर्यंत आहे.

सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग - रात्री ११ वाजून २४ मिनीटांपासून ते २३ एप्रिलला सकाळी ५ वाजून ४८ मिनीटांपर्यंत आहे.

अक्षय्य तृतियेला सोने खरेदीचा मुहूर्त

२२ एप्रिलला सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांपासून ते २३ एप्रिलला सकाळू ७ वाजून ४७ मिनीटांपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT