Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : चुकूनही पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला लावू नका, नाहीतर...

निधन झालेल्या व्यक्तींचे फोटो चुकूनही या दिशेला लावू नये नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या पूर्वजांचा सन्मान सगळेच करतात. काही लोक घरात त्यांचे फोटो लावतात. बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने लोक उदास होतात आणि त्यांची आठवण म्हणून त्यांचे फोटो घराच्या भिंतींवर लावतात. पण शास्त्रात याचे वेगळे नियम बनवले आहेत. याविषयी काही वास्तू टिप्स आहेत, ज्या पाळल्याने घरात सुख, शांती नांदेल.

या दिशेला लावू नका

आपल्या आवडत्या व्यक्तींचे फोटो सगळेच सांभाळून ठेवतात. पण ते कोणत्याही दिशेला लावल्याने त्याचा घरात नकारात्मक परिणाम होतो. निधन झालेल्या व्यक्तींचे फोटो दक्षिणेकडे लावून त्याचे तोंड उत्तरेकडे असावे. हे फोटो तुम्ही दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावू शकतात. पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावू नये.

निधन झालेल्या व्यक्तींच्या फोटोविषयी वास्तू टिप्स

  • वास्तुनुसार घराच्या मध्यभागी कुठेही पूर्वजांचे फोटो लावू नका.

  • घरात येताना किंवा बाहेर जाताना नजर थेट फोटोकडे जाईल अशा ठिकाणी लावू नका.

  • तुमच्या बेडरूममध्ये, किंवा घरात कुठेही मृत व्यक्तीचे फोटो लावू नये. त्यामुळे घरात हे फोटो कुठे टांगावे याचा अंदाज आला असेल.

  • परिवाराशिवाय इतर मृतांचे फोटो घरात लावू नये.

  • हे फोटो तुम्ही पुजेच्या खोलीत लावू शकतात पण देवांच्या मूर्त्या किंवा फोटोंसोबत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT