Chanakya Niti
Chanakya Niti  sakal
संस्कृती

Chanakya Niti : 'या' पुरुषांचे लव्ह रिलेशन खूप काळापर्यंत टिकते

निकिता जंगले

Chanakya Niti : प्रत्येक व्यक्तीला नेहमी असं वाटतं की त्यांना त्यांच्या आयुष्यात खरं प्रेम मिळावं पण अनेकदा प्रयत्न करुनही खरं प्रेम मिळत नाही. पण काही लोक मनापासून रिलेशन जपतात. चाणक्य नितीनुसार काही लोक विशेषत: पुरुषांचे लव्ह रिलेशन खूप काळापर्यंत टिकते. चाणक्यनुसार पुरुषांच्या या चार गोष्टीमुळे पुरुषांचे लव्ह रिलेशन खूप काळापर्यंत टिकते. चला जाणून घेऊया. (Chanakya Niti Relationship)

प्रायव्हसी

ज्या नात्यात बंधने नसतात. जे पुरुष महिलांना बंधनात ठेवत नाही. स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची मुभा असते असे नाते दिर्घकाळ टिकते. ज्या नात्यात स्त्रियांना बंधने लादली जातात त्या नात्यात काही काळानंतर तेढ निर्माण होतो आणि नातं बिघडतं.

आदर

नात्यात आदर खूप महत्त्वाचा आहे. जे पुरुष महिलांचा आदर करतात ते पुरुष महिलांना खूप आवडतात. नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे आहे.जे पुरुष नाते संबंधात किंवा वैवाहीक आयुष्यात महिलांचा आदर करतात, त्यांचं नातं सहज फुलतं पण जे पुरुष प्रेम संबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवन महिलांचा आदर करत नाही, असे नाते तुटण्याच्या मार्गावर असतात.

सुरक्षित भावना

ज्या नात्यात पुरुष खूप प्रोटेक्टिव असतात, स्त्रिची खूप काळजी घेतात ते नाते दिर्घकाळ टिकते. चाणक्य नीतीनुसार जो पुरुष प्रेमिकेला किंवा पत्नी सुरक्षित भावनेची जाणीव करुन देणार, ते नातं दिर्घकाळ टिकतं.

इगो

चाणक्यांंच्या मते, नात्यात कधीच इगो आणू नये. जेव्हा तुम्ही नात्यापेक्षा इगोला जास्त महत्त्व देता तेव्हा नातं अयशस्वी होतं. चाणक्य नीतीनुसार जे पुरुष इगो बाजूला ठेवून नात्याला प्राथमिकता देतात, त्या पुरुषांचे लव्ह रिलेशन दिर्घकाळ टिकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT