Daily Panchang in Marathi | Aajache Panchang
Daily Panchang in Marathi | Aajache Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 1 जुलै : पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ जुलै २०२२ (daily Panchang 1 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १० शके १९४४

  • सूर्योदय -०६:०६

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय -०७:३९

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०६

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३४

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१६ ते २५:००

  • राहु काळ - ११:०० ते १२:३८

  • यमघंट काळ - १५:५५ ते १७:३३

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०५ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये.

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - ०७:४४ ते ०९:२२

  • अमृत मुहूर्त - ०९:२२ ते ११:००

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • सूर्य मुखात आहुती आहे.

  • शिववास १०:४४ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी स.१०:४४ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१०:४४ प.नं.तृतीया)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुष्य(२६:१४ प.नं.आश्लेषा)

  • योग - व्याघात(१०:०९ प.नं.हर्षण)

  • करण - कौलव(१०:४४ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्रीराम रथोत्सव, रथद्वितीया, प.पू.श्री मामा देशपांडे जयंती(पुणे), उत्पात योग २६:१४ प.

  • या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे

  • सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • कुलदेवीस फुटाणे व दुधाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तूप व साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

www.deshpandepanchang.com

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT