Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 11 मे: हिरवे वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ११ मे २०२२ (daily Panchang 11th may 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २१ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०६

  • सूर्यास्त -१८:५६

  • चंद्रोदय -१४:३०

  • प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०६

  • सायं संध्या -  १८:५६ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १२:३१ ते १४:०७

  • यमघंट काळ - ०७:४२ ते ०९:१९

  • श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

    सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

    कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १७:२० ते १८:५६

  • अमृत मुहूर्त-- ०७:४२ ते ०९:१९

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(१५:२६ प.नं एकादशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(१५:५७ प.नं. उत्तराफाल्गुनि)

  • योग - व्याघात(१६:२३ प.नं. हर्षण)

  • करण - गरज(१५:२६ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - सिंह (२२:०६ नं.कन्या)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष: भद्रा २७:२० नं., सूर्याचा कृत्तिका नक्षत्र प्रवेश २२:१९, रवियोग १५:५७ प.

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

श्री विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना रा.१०:०६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT