Daily Panchang  sakal
संस्कृती

Panchang 13 August: आज एकादशी वारणा प्रदोष, जाणून घ्या आजचे पंचांग अन् मुहूर्त

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१६ ते दु.०२:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १३ ऑगस्ट २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २२ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • शुक्राचा अस्त सुरू आहे

  • सूर्योदय -०६:१९

  • सूर्यास्त -१९:००

  • चंद्रोदय - २८:१६(१४ तारखेस पहाटे ०४:१६)

  • प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:१९

  • सायं संध्या -  १९:०० ते २०:०८

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०२

  • राहु काळ - १७:२४ ते १९:००

  • यमघंट काळ - १२:३९ ते १४:१५

  • श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१६ ते दु.०२:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०४

  • अमृत मुहूर्त--  ११:०४ ते १२:३९

  • विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:३८

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास १०:२६ प. नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १०:२६ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - अधिक श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वादशी(१०:२६ प.नं.त्रयोदशी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - आर्द्रा(१०:२३ प.नं. पुनर्वसु)

  • योग - वज्र(१७:३३ प.नं सिद्धि)

  • करण - तैतिल(१०:२६ प.नं.गरज)

  • चंद्र रास - मिथुन(२९:५० नं.कर्क)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यनारायणास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT