Panchang  esakal
संस्कृती

Panchang 14 August : आज अधिकमासातील शिवरात्री, सर्वार्थसिद्धियोग; काय करावे अन् काय नाही जाणून घ्या आजचे पंचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४० ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १४ ऑगस्ट २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २३ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • शुक्राचा अस्त सुरू आहे

  • सूर्योदय -०६:२०

  • सूर्यास्त -१९:००

  • चंद्रोदय - २९:१०(१५ तारखेस पहाटे ०५:१०)

  • प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:१९

  • सायं संध्या -  १९:०० ते २०:०८

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०२

  • राहु काळ - ०७:५४ ते ०९:२९

  • यमघंट काळ - ११:०४ ते १२:३९

  • श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४० ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १५:४९ ते १७:१४

  • अमृत मुहूर्त--  १७:२४ ते १८:५९

  • विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:३८

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - अधिक श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - त्रयोदशी(११:४९ प.नं.चतुर्दशी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(१२:२३ प.नं. पुष्य)

  • योग - सिद्धि(१७:४३ प.नं व्यतिपात)

  • करण - वणिज(११:४९ प.नं.भद्रा)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी वांगे खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

  • चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर , कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT