Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 16 मे: शुभ दिवस; या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३१ ते स.१०:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ मे २०२२ (Daily Panchang 16th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१८:५८

  • चंद्रोदय -१९:२३

  • प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १८:५८ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२३

  • प्रदोषकाळ - १८:५८ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - ०७:४१ ते ०९:१८

  • यमघंट काळ - १०:५४ ते १२:३१

  • श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३१ ते स.१०:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तीळ खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४४ ते १७:२१

  • अमृत मुहूर्त-- १७:२१ ते १८:५८

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

  • पृथ्वीवर अग्निवास ०९:५९ नं.

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास ०९:५९ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ०९:५९ नं. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पौर्णिमा(०९:५९ प.नं प्रतिपदा)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - विशाखा(१३:५८ प.नं. अनुराधा)

  • योग - वरियान(०६:५१ प.नं. परिघ)

  • करण - बव(०९:५९ प.नं. बालव)

  • चंद्र रास - तुळ (०८:१८ नं.वृश्चिक)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- स्नान-दानासाठी पौर्णिमा-बुद्धपौर्णिमा, जलकुंभ-तिळपात्र-घृत-सुवर्णदान करणे, पुष्टिपती विनायक जयंती, इष्टि, यमघंट १३:५८ प

  • शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास श्रीखंच नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर , कुंभ या राशिंना स.०८:१८ न चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT