Daily Panchang 18 April
Daily Panchang 18 April esakal
संस्कृती

Panchang 17 April : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सकाळ डिजिटल टीम

१७ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २७ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२०

☀ सूर्यास्त -१८:४८

🌞 चंद्रोदय - २८:५७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१० ते स.०६:२०

⭐ सायं संध्या -  १८:४८ ते १९:५७

⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ - १८:४८ ते २१:०७

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २९:५७

⭐ राहु काळ - ०७:५४ ते ते ०९:२७

⭐ यमघंट काळ - ११:०१ ते १२:३४

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी-त्रयोदशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३५ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४१ ते १७:१५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१५ ते १८:४८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास १४:१२ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास १४:१२ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १४:१२ प.शुभ दिवस आहे.

🔴गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(१४:१२ प.नं. त्रयोदशी)

वार - सोमवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(२५:०७ प.नं. उत्तराभाद्रपदा)

योग - ब्रह्मा(१९:४७ प.नं. ऐंद्र)

करण - तैतिल(१४:११ प.नं.गरज)

चंद्र रास - कुंभ (१९:२७ नं.मीन)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- सोमप्रदोष, पंचक नक्षत्र सुरू आहे

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 सायंकाळी शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना सायं.०७:२७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT