Panchang  esakal
संस्कृती

Panchang 22 April : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी निळे वस्त्र परीधान करावे, दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३५ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २२ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २ शके १९४५

आज सूर्योदय -०६:१७ वाजता होणार तर सूर्यास्त -१८:५० वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही ०७:३६ तर प्रात: संध्या ही स.०५:०८ ते स.०६:१७ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही  १८:५० ते १९:५९ दरम्यान आहे तर अपराण्हकाळ हा १३:४९ ते १६:१९ दरम्यान आहे. आज प्रदोषकाळ हा १८:५० ते २१:०७ दरम्यान आहे तर निशीथ काळ हा २४:१० ते २४:५६ दरम्यान आहे. आज राहु काळ हा १०:५९ ते ते १२:३३ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा १५:४१ ते १७:१५ दरम्यान आहे.

आज श्राद्धतिथी ही द्वितीया श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी आज शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३५ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे. (daily Panchang 22 April 2023 )

लाभदायक -

लाभ मुहूर्त -  १४:०७ ते १५:४१

अमृत मुहूर्त - १५:४१ ते १७:०७

विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास स.०८:५६ नं.

सूर्य मुखात आहुती आहे. शिववास ०८:५६ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी स.०८:५६ प.शुभ दिवस आहे. गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(०८:५६ प.नं. तृतीया)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - कृत्तिका(२४:४१ प.नं. रोहिणी)

  • योग - आयुष्मान(१०:२२ प.नं. सौभाग्य)

  • करण - कौलव(०८:५६ प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्री परशुराम जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्रिपुष्कर योग ०८:५६ प., मु.सव्वाल मासारंभ

या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT