Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

पंचाग 23 जून: पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२६ ते दु.१२:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ *डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ जून २०२२ (Daily Panchang 23 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* आषाढ २ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०३

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२६:२२

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०३

  • सायं संध्या - १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१५ ते २४:५८

  • राहु काळ - १४:१५ ते १५:५४

  • यमघंट काळ - ०६:०३ ते ०७:४२

  • श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी दु.१२:४१ प.शुभ दिवस आहे.

    कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२६ ते दु.१२:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १२:३७ ते १४:१५

  • अमृत मुहूर्त-- १४:१५ ते १५:५४

  • विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:४०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(२४:३९ प.नं एकादशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - रेवती(१०:१२ प.नं.अश्विनी)

  • योग - शोभन(०९:१४ प.नं.अतिगंड)

  • करण - वणिज(१२:४२ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मीन (१०:१२ नं.मेष)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १२:४२ ते २४:३९, पंचक समाप्ती १०:१२, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे

  • दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • श्री दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल *दक्षिण* दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना स.१०:१२ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal: गटार साफसफाईच्या दुर्घटनेतील दोन्ही कुटुंबांना मदत मिळवून देऊ: अमोल खताळ; कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

Shubhanshu Shukla Return : आज अंतराळातून पृथ्वीवर परतणार शुभांशू शुक्ला; सोबत घेऊन येत आहेत 'हा' खजिना..

Weekly Horoscope 14 to 20 July 2025: जुलैचा तिसरा आठवडा, कोणत्या राशींना मिळणार यश अन् समृद्धी? वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीय : सुप्रिया सुळे

Crop Insurance Scheme: अशी आहे नवीन पीकविमा योजना; सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT