Panchang 24 March esakal
संस्कृती

Panchang 24 March : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

२४ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ३ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३९

☀ सूर्यास्त -१८:४३

🌞 चंद्रोदय - ०८:२१

⭐ प्रात: संध्या - स.०५:२८ ते स.०६:३९

⭐ सायं संध्या -  १८:४३ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०४

⭐ राहु काळ - ११:११ ते १२:४१

⭐ यमघंट काळ - १५:४२ ते १७:१२

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ घेवू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:१० ते ०९:४० 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:४० ते ११:११💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास १९:४२ नं.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(१९:४२ प.नं.चतुर्थी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - अश्विनी(१५:४४ प.नं.भरणी)

योग - वैधृती(२८:०९ प.नं. विष्कंभ)

करण - तैतिल(०७:५९ प.नं.गरज)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (panchang)

विशेष :- गौरीतृतीया, आंदोलन गौरी व्रत, शंकर-पार्वतीस दवणा वाहणे, मन्वादि, मत्स्यावतार, सर्वार्थसिद्धियोग १५:४४ प. नंतर रवियोग

👉 या दिवशी पाण्यात बडीशेप चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला फुटाणे व दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस सुगंधी वस्तुंचे दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT