Daily Panchang  Sakal
संस्कृती

Panchang 25 June : आज भानुसप्तमी; सूर्य उपासना ठरेल फलदायी

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१७ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २५ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ४ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय - ११:४८

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१४ ते २४:५८

  • राहु काळ - १७:३२ ते १९:११

  • यमघंट काळ - १२:३७ ते १४:१६

  • श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१७ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०९:२० ते १०:५९

  • अमृत मुहूर्त--  १०:५९ ते १२:३७

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शुक्र मुखात आहुती ०७:२१ नं.आहे.

  • शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - सप्तमी(२१:०० प.नं.अष्टमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(०७:२१ प.नं.उत्तराफाल्गुनि)

  • योग - व्यतिपात(२७:०५ प.नं. वरियान)

  • करण - गरज(०८:१४ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - सिंह (१३:५२ नं.कन्या)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

काय करावे अन् काय टाळावे

  • या दिवशी आवळा खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर,कुंभ या राशींना दु.०१:५२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT