Panchang  sakal
संस्कृती

Panchang 27 August : आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त अन् पंचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१० ते दु.०२:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २७ ऑगस्ट २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ५ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:२२

  • सूर्यास्त -१८:५०

  • चंद्रोदय - १५:५१

  • प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२२

  • सायं संध्या -  १८:५० ते २०:००

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२१

  • प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०८

  • निशीथ काळ - २४:१४ ते २५:००

  • राहु काळ - १७:१६ ते १८:५०

  • यमघंट काळ - १२:३६ ते १४:०९

  • श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

शुभ काळ

सर्व कामांसाठी दु.०४:५५ नं. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१० ते दु.०२:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०३

  • अमृत मुहूर्त--  ११:०३ ते १२:३६

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३१

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास १६:५५ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी १६:५५ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - निज श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(१६:५५ प.नं.द्वादशी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - पूर्वाषाढा(२५:११ प.नं. उत्तराषाढा)

  • योग - प्रीती(०९:१४ प.नं आयुष्मान)

  • करण - भद्रा (१६:५५ नं.बव)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

  • शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना स.०६:४९ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT