Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 30 एप्रिल: या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० एप्रिल २०२२ (Daily Panchang 30th April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १० शके १९४४

  • सूर्योदय -०६:१२

  • सूर्यास्त -१८:५२

  • चंद्रोदय--

  • प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:१२

  • सायं संध्या -  १८:५२ ते २०:००

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

  • प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

  • राहु काळ - ०९:२२ ते १०:५७

  • यमघंट काळ - १४:०७ ते १५:४२

  • श्राद्धतिथी -  अमावास्या श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी परान्न खावू नये.

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४२

  • अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:१७

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास नाही.

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अमावास्या(२५:२१ प.नं.प्रतिपदा)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - अश्विनी(१९:५९ प.नं.भरणी)

  • योग - प्रीती(१५:२३ प.नं. आयुष्मान)

  • करण - चतुष्पाद(१३:०६ प.नं. नाग)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, सत्तु अमावास्या, वन्हिव्रत, पितृव्रत,श्री नारायण स्वामी पु.ति(नृसिंहवाडी), अन्वाधान

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे.

  • शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास खजुराचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT