Panchang  Sakal
संस्कृती

आजचे पंचांग: शुभ दिवस; या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ मे २०२२ (Daily Panchang 6th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१८:५४

  • चंद्रोदय -१०:०५

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १८:५४ ते २०:०२

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

  • प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:०९

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - १०:५६ ते १२:३१

  • यमघंट काळ - १५:४३ ते १७:१८

  • श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तेल खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०७:४४ ते ०९:२०

  • अमृत मुहूर्त--  ०९:२० ते १०:५६

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास स.०९:३२ प.

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पंचमी(०९:३२ प.नं षष्ठी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - आर्द्रा(०६:५३ प.नं. पुनर्वसु)

  • योग - धृति(१६:५५ प.नं. शूल)

  • करण - बालव(०९:३२ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - मिथुन (२६:४७ नं.कर्क)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्री आद्य शंकराचार्य जयंती, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग स.०६:५३ नं.

  • या दिवशी पाण्यात शतावरी चूर्ण टाकून स्नान करावे.

  • देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • कुलदेवीस फुटाणे व दुधाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना मध्यरात्री ०२:४७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT