Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 9 मे: पांढरे वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३२ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ मे २०२२ (Daily Panchang 9th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १९ शके १९४४

सूर्योदय -०६:०७

सूर्यास्त -१८:५५

चंद्रोदय -१२:४४

प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०७

सायं संध्या -  १८:५५ ते २०:०३

अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२१

प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०

निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

राहु काळ - ०७:४३ ते ०९:१९

यमघंट काळ - १०:५५ ते १२:३१

श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३२ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी नारळ खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १५:४३ ते १७:१९

  • अमृत मुहूर्त--  १७:१९ ते १८:५५

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास १४:२१ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:२१ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - अष्टमी(१४:२१ प.नं नवमी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - आश्लेषा(१३:३३ प.नं. मघा)

  • योग - वृद्धि(१७:३६ प.नं. ध्रुव)

  • करण - बव(१४:२१ प.नं. बालव)

  • चंद्र रास - कर्क (१३:३३ नं. सिंह)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष: दुर्गाष्टमी, आम्ररसाने देवी पूजा, अपराजिता देवी पूजा, रवियोग १३:३३ नं.

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

चंद्र कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास पायसाचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृष, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दु.०१:३३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT