Daily Panchang 9th October 2023 esakal
संस्कृती

Daily Panchang 9th October : कोणतेही महत्त्वाचे काम या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १० अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १८ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३०

☀ सूर्यास्त -१८:१३

🌞 चंद्रोदय - २७:३२

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:३०

⭐ सायं संध्या -  १८:१३ ते १९:२७

⭐ अपराण्हकाळ - १३:३२ ते १५:५३

⭐ प्रदोषकाळ - १८:१३ ते २०:४१

⭐ निशीथ काळ - २३:५७ ते २४:४६

⭐ राहु काळ - १५:१७ ते १६:४५

⭐ यमघंट काळ - ०९:२६ ते १०:५४

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३२ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:२२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:२२ ते १३:४९ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास १६:३८ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(१६:३८ प.नं. द्वादशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - आश्लेषा(०७:१९ प.नं.मघा)

योग - साध्य(०९:११ प.नं शुभ)

करण - बालव(१६:३८ प. नं.कौलव)

चंद्र रास - कर्क (०७:१९ नं.सिंह)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष (Panchang)

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- इंदिरा एकादशी (उपवास), एकादशी श्राद्ध, मघा श्राद्ध, जयरामस्वामी पुण्यतिथी

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना स.०७:१९ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT