Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 2 एप्रिल : सर्व कामांसाठी चांगला दिवस

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०८ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०२ एप्रिल २०२२ (Daily Panchang in Marathi 2 April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १२ शके १९४४

  • सूर्योदय -०६:३३

  • सूर्यास्त -१८:४४

  • चंद्रोदय -०७:१०

  • प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३३

  • सायं संध्या -  १८:४४ ते १९:५४

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:१८

  • प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०५

  • निशीथ काळ - २४:१४ ते २५:०१

  • राहु काळ - ०९:३५ ते ११:०७

  • यमघंट काळ - १४:१० ते १५:४२

  • श्राद्धतिथी -  द्वितीया श्राद्ध

सर्व कामांसाठी स.०८:३८ प.चांगला दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०८ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी कोहळा खावू नये

या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १४:१० ते १५:४२

  • अमृत मुहूर्त--  १५:४२ ते १७:१३

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास नाही.

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास ११:४८ नं. गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ११:४८ नं. अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४३

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - प्रतिपदा(११:४८ प.नं.द्वितीया)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र -रेवती(११:२१ प.नं. अश्विनी)

  • योग - ऐंद्र(०८:३८ प.नं. वैधृती)

  • करण - बव(११:४८ प.नं. बालव)

  • चंद्र रास - मीन (११:२१ नं.मेष)

  • सूर्य रास - मीन

  • गुरु रास - कुंभ

विशेष:

शुभकृत् संवत्सरारंभ, गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, पंचांगस्थ गणपती पूजन, संवत्सराधिपती शनिपूजन , ब्रह्मदेवपूजन, चंद्रव्रत, आरोग्यतिलकविद्याव्रत, अग्नीस दवणा वाहणे, श्रीराम नवरात्रारंभ, वासंतीय देवी नवरात्रारंभ, निंबपत्रभक्षण, घटस्थापना सूर्योदय ते स.०८:३८, चंद्रदर्शन मु.३०, समसंज्ञक(चंद्रास्त-१९:५३),पंचक समाप्ती ११:२१, दग्धयोग ११:२१ प.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे.

  • शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या ,तुळ, मकर, मीन या राशिंना स.११:२१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT