Diwali 2022 esakal
संस्कृती

Diwali 2022: दिवाळीच्या रात्री चुकूनही उशाखाली या गोष्टी ठेवू नका, नाहीतर...

शास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते

सकाळ डिजिटल टीम

Vastu tips: दिवाळीमध्ये प्रत्येकजण माता लक्ष्मीची उपासना करतात. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून प्रत्येकजण मनापासून आणि विधीवत दिवाळी पूजा करतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. न घेतल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते. चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी. (Diwali Festival)

झोपण्याआधी तुमची पर्स चुकूनही उशाखाली ठेवू नका. असे कोणी करत असल्यास तो स्वार्थी असल्याचे दिसते. तसेच त्याचे खर्च कमी होण्याऐवजी आणखी वाढतात. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीचाही धोका वाढतो.

अनेक लोक रात्री झोपताना पाण्याची बॉटल उशाशी घेऊन झोपतात. वास्तु शास्त्रानुसार ही सवय चुकीची आहे. पाण्याचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे व्यक्तीवर चंद्राचा वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे मानसिक तणाव व बऱ्याच समस्या निर्माण होतात.

काही लोक उशाखाली औषधं ठेवून झोपतात. जेणेकरून त्यांना झोपतेवेळी औषधे घेण्याची आठवण असावी. वास्तु शास्त्रानुसार तुम्ही औषधे जवळ ठेवल्यास ते तुम्हाला औषधं जास्त प्रिय असल्याचं दर्शवतात. अशा वेळी तुम्ही आयुष्यभर औषधांनी घेरले जाऊ शकता. तुमचं धन या गोष्टींमध्ये लागल्याने लक्ष्मी माताही तुमच्यावर नाराज होऊ शकते.

प्रयत्न करा की झोपताना उशाखाली पुस्तकं, पेपर किंवा मॅगजीन ठेवून झोपू नका. वास्तु शास्त्रानुसार असे केल्यास झोपताना तणाव येतो. अनेक लोक लॅपटॉप, फोन आणि स्मार्ट वॉच जवळ घेऊन झोपतात. तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT