दक्षिणायन सकाळ
संस्कृती

आजपासून दक्षिणायनास सुरुवात; करा 'हे' पुण्यकार्य, पाप होणार दूर

सुर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

सुर्य दर महिन्याला वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतो. या राशी बदलाला संक्राती म्हणतात. जेव्हा सुर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास सुरू होते.आज १०.५७ मिनिटांनी सुर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रातीचा पुण्यकाल सुर्योदयापासून १०.५७ मिनिटापर्यंत आहे. (Surya Dakshinayan Update)

या पुण्यकाळात तुम्ही पुण्यकाम करू शकता.जसे की..

  • अन्नदान

  • वस्त्रदान

  • तुपाचेदान

  • तीळदान

याशिवाय असे अनेक पुण्यकाम किंवा पुण्यकर्म तुम्ही करू शकता ज्यामुळे पाप नष्ट होणार किंवा तुम्हाला पापापासून मुक्ती मिळणार.

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचा संबंध पिता, प्रशासकीय पद, समाजातील प्रतिष्ठा यांच्याशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रह जेव्हा कर्क राशीत प्रवेश करणार तेव्हा या ३ राशीवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. त्या साशी खालील प्रमाणे -

  1. कन्या

  2. मिथून

  3. तुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT