Gemini Sign esakal
संस्कृती

Gemini Horoscope : हसत हसत करतात टीका; वाचा काय आहे नटखट मिथुन राशीची खासियत

प्रत्येक राशीच्या व्यक्तींचा स्वतःचा असा स्वभाव असतो.

सकाळ डिजिटल टीम

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Gemini Horoscope : प्रत्येक राशीच्या व्यक्तींचा स्वतःचा असा स्वभाव असतो. काही राशीच्या व्यक्ती तापट, काही लाजाळू तर काही अबोल असतात.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

मात्र, बारा राशींपैकी तिसरी रास असणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्ती खास असतात. स्त्री-पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वाळू तत्वाची 20 स्वाभावी रास असूव, बुध हा ग्रह या राशीचा स्वामी आहे. त्यामुळी ही बुद्धी तत्त्वाची रास आहे. आज आपण मिथुन राशीच्या व्यक्ती नेमक्या कशा असतात हे जाणून घेऊया.

मिथुन राशीकडे निसर्गातच उत्तम ग्रहण करण्याची शक्ती असते. अत्यंत चांगली बुद्धीमत्ता स्मरणशक्ती असते. यांचा जन्म जणू काही ज्ञानसाधनेसाठी; झाला आहे.

चिंतन मनन संशोधन या गोष्टींची ख्याती त्यांच्याकडे असते. या राशीच्या व्यक्त्तींना वाक्यात उपयोग करत आणि हसत हसत दुसऱ्यांवर टीका करण्याची सवय असते.

या राशीचे अनेक भाषांवर प्रभुत्व असते, तसेच शब्दांवर अंजू हुकूमत असते. या राशी व्याख्याने, प्रवचने बौद्धिक वैचारिक चर्चासत्रे नेहमी गाजवतात.

यांच्या जीवनात सतत विचारांची चढउतार होत असते. या राशी चंचल,अस्थिर, धरसोडपणा आणि बोलण्यात आणि कृतीत ताळमेळ नसतो. बुद्धीवर भर देणारे खेळ या राशीच्या व्यक्ततींना आवडतात.

मिथुन राशीचा जोडीदार हा सामान्य बुद्धीचा असेल तर, त्यांचा संसार चांगला रंग रूपाला येतो. आपल्या कुटुंबाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात मिथुन रास आघाडीवर असते.

दबाव टाकलेला या राशीच्या व्यक्तींना सहन होत नाही. मिथुन राशीला कुंभ, मेष, सिंह यांचे जोडीदार चालतात.

मिथुन राशीच्या व्यक्ती साधारणपणे बँकिंग, पोस्ट ऑफिस, वकील, बातमीदार, विमा योजना, जनसंपर्क, रायटिंग सेक्टर, विज्ञान शाखा या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवतात.

कविता करणे, समीक्षा करणे यात सुद्धा यांचा हातभार असतो. बोलण्याच्या खास पद्धतीमुळे या राशीच्या व्यक्त्तींना असाधारणपणे लोकप्रियता लाभते.

या राशींच्या व्यक्तींना खोकला, दमा आणि श्वसनलिकाचा दाह, छातीचे आजार होण्याचा धोका असतो. या राशीच्या व्यक्त्तींनी || ॐ बु बुधाय नमः|| या मंत्राचा जप केल्यास फायदा होऊ शकतो.

वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात जसा तपास पुढे जाईल तसे धक्कादायक पुरावे समोर; विद्यार्थ्यांच्या वहीत सापडले हाताने लिहिलेले प्रश्न

IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT