Astro Tips Kalawa Sakal
संस्कृती

Astro Tips : मनगटातला लाल धागा पवित्र; पण २ राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये!

हा लाल धागा पुरोहितांच्या हाताने, मंत्रोच्चार करून बांधला जातो.

वैष्णवी कारंजकर

हिंदू धर्मामध्ये हातात धागा बांधण्याला विशेष महत्त्व आहे. काही विधींमध्ये हातात लाल रंगाचा धागा बांधला जातो. या धाग्याला काही ठिकाणी कलावा, माऊली असंही म्हणतात. पण दोन राशीच्या लोकांनी अजिबात हातामध्ये धागा बांधू नये. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.

हा लाल धागा पुरोहितांच्या हाताने, मंत्रोच्चार करून बांधला जातो. कलावा या धाग्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवतांचं प्रतीक असलेले तीन धागे असतात. या लाल कलावाचे फायदे शास्त्रामध्ये विस्तृतपणे सांगण्यात आले आहे. पण २ राशींच्या व्यक्तींनी लाल धागा बांधू नये. (Astro Tips)

लाल धागा बांधण्याचे फायदे

  • हा धागा बांधल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, असं मानलं जातं.

  • आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, तर ती सुधारण्यास मदत होते.

  • हनुमानाची कृपा तुमच्यावर राहते.

  • मंगळाचा रंग लाल आहे, त्यामुळे लाल धागा बांधल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होण्यास मदत होते.

कोणी हा धागा बांधू नये?

मकर व कुंभ राशीच्या लोकांनी हा लाल धागा हातात बांधू नये. लाल रंग शनिदेवाला आवडत नाही. या दोन राशींचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी हा धागा बांधल्यास शनिचा रोष ओढवून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे धागा बांधू नये.

वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

CM Yogi Adityanath: योगींचा नवा अवतार! अर्थसंकल्प मांडताच बदलला सोशल मीडियाचा फोटो; ब्रह्मोस मिसाइलसोबतचा तो फोटो काय सुचवतोय?

SCROLL FOR NEXT