Panchang 6 December esakal
संस्कृती

Panchang 14 December: आज हिरवे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

सर्व कामांसाठी सायं.०७:४५ प. शुभ दिवस आहे

साक्षी राऊत

दिनांक १४ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २३ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०२

☀ सूर्यास्त -१७:५६

🌞 चंद्रोदय - २३:१४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४४ ते स.०७:०२

⭐ सायं संध्या -  १७:५६ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:३४ ते १५:४५

⭐ प्रदोषकाळ - १७:५६ ते २०:३३

⭐ निशीथ काळ - २४:०३ ते २४:५५

⭐ राहु काळ - १२:२९ ते १३:५१

⭐ यमघंट काळ - ०८:२४ ते ०९:४६

⭐ श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी सायं.०७:४५ प. शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.१२:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तेल खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:३५ ते १७:५६ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:२४ ते ०९:४६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:०१

पृथ्वीवर अग्निवास १९:४५ नं.🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(१९:४५ प.नं. सप्तमी)

वार - बुधवार

नक्षत्र - मघा(२६:१७ प.नं. पूर्वाफाल्गुनि)

योग - विष्कंभ(२९:२३ प.नं.प्रीति)

करण - वणिज(१९:४५ प.नं.भद्रा)

चंद्र रास - सिंह

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

*विशेष:- भद्रा १९:४५ नं, श्री मोरया गोसावी पु.ति(चिंचवड), रवियोग २६:१७ प.

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT