Daily Panchang 28 March
Daily Panchang 28 March esakal
संस्कृती

Panchang 28 March : आज लाल वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

साक्षी राऊत

२८ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ७ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३६

☀ सूर्यास्त -१८:४४

🌞 चंद्रोदय - ११:२२

⭐ प्रात: संध्या - स.०५:२५ ते स.०६:३६

⭐ सायं संध्या -  १८:४४ ते १९:५५

⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०३

⭐ राहु काळ - १५:४२ ते १७:१३

⭐ यमघंट काळ - ०९:३८ ते ११:०९

⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी रा.१०:०३ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:०९ ते १२:४० 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:४० ते १४:११💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - सप्तमी(२२:०३ प.नं. अष्टमी)

वार - मंगळवार

नक्षत्र - मृग(२०:१९ प.नं.आर्द्रा)

योग - सौभाग्य(२६:०१ प.नं. शोभन)

करण - गरज(०९:२७ प.नं.वणिज)

चंद्र रास - वृषभ (०७:२२ नं.मिथुन)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- भद्रा २२:०३ नं., सूर्यपूजन करून दवणा वाहणे, यमघंटयोग २०:१९ नं., द्विपुष्कर योग २०:१९ प.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT