Vastu Shastra For Money and prosperity esakal
संस्कृती

Vastu Shastra Tips: श्रीमंत लोकंही असे झाले कंगाल, वास्तूशास्त्रानुसार या चुका टाळा नाहीतर तुम्हीही...

Vastu Shastra For Money: वास्तूशी संबंधित चुका केल्यास घरातील आनंदी वातावरण दु:खात विलीन होतं. घरातील कर्ते पुरुष कर्जाच्या ओझ्याखील दाबली जातात

सकाळ ऑनलाईन टीम

Vastu Shastra : वास्तूशास्त्रामध्ये अनेक गोष्टींबाबत महत्वपूर्ण माहिती सांगितल्या गेलीय. तेव्हा आपल्या अगदी लहान सहान चुकाही आपल्या जीवनात मोठ्या वादळाचं कारण बनू शकतात. तुम्ही वास्तूशी संबंधित चुका केल्यास घरातील आनंदी वातावरण दु:खात विलीन होतं.

घरातील कर्ते पुरुष कर्जाच्या ओझ्याखील दाबली जातात. असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून वास्तू शास्त्रात सांगितलेल्या महत्वाच्या चुकांबाबत तुम्हाला माहिती असायला हवं.

वास्तूशास्त्रात सांगितलेल्या महत्वाच्या चुका

१) काही लोक कचऱ्याची बादली घराबाहेर ठेवतात किंवा प्रवेशद्वाराजवळ ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार असे केल्यास, देवी लक्ष्मी क्रोधित होते. ही चूक चांगल्या चांगल्या व्यक्तींना महागात पडू शकते. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे डस्टबिन ठेवण्याची चूक अजिबात करू नका.

२) असे अनेक लोक आहेत ज्यांना बेडवर निवांत बसून जेवायला आवडतं. मात्र याबाबत वास्तूशास्त्रात कडक बजावण्यात आलंय. एक चुक आणि तुम्ही होऊ शकता गरीब. यामुळे घराच्या सुखसमृद्धीला बाधा येते. आर्थिक चणचण होऊन तुम्ही कर्जबाजारी होऊ लागता.

३) रात्री स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. काही कारणास्तव तुम्ही घरातली खरकटी भांडी धुतली नाहीत तर ती स्वयंपाकघरात ठेवू नका. असे केल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकतं. (Vastu Tips)

४) हिंदू धर्मात दानाचे मोठे महत्व सांगितले गेले आहे. पण संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान करू नये. असे करून तुम्ही तुमच्या घरातली सुखसमृद्धी या वस्तूंवाटे घराबाहेर काढत असता. तेव्हा सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचे दान करू नका.

५) रात्री किचन किंवा बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवू नका. असे करणं अशुभ मानल्या जातं. बाथरुममध्ये नेहमी किमान एक बादली पाणी ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होईल.

डिस्क्लेमर - वरील लेख वास्तुशास्त्रात दिलेल्या माहितीवर आधारित आहे. सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT