astrology sakal
संस्कृती

Sankashti Chaturthi 2023 : 'या' राशींसाठी संकष्टी चतुर्थी ठरणार लाभदायक

त्या राशी कोणत्या, चला तर सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

आज संकष्टी चतुर्थी असून या दिवशी गणेशभक्त गणरायाची मनोभावे पुजा करतात. गणरायाची आराधना करतात. संकष्टी चतुर्थीला जर मनापासून गणेशजींची पुजा अर्चना केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात.

आज काही खास राशींना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाभ होणार आहे. त्या राशी कोणत्या, चला तर सविस्तर जाणून घेऊया. (Sankashti Chaturthi 2023 these zodiac signs will get benefits astrology horoscope )

मिथुन राशी: मिथुन राशीसाठी आजची संकष्टी लाभदायक आहे. आज तुम्हाला तुमच्या कष्टाची फळे मिळतील. मोठा लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात मोठा फायदा होणार. संधीचे सोने करता येणार. मानसन्मान वाढणार

कर्क राशी : कर्क राशीच्या लोाकांना भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पगार वाढ होण्याची शक्यता आहे. कौटूंबिक सुख लाभेल. व्यवसायात वाढ होणार. पैसा कमावण्याच्या संधी मिळतील.

सिंह राशी : सिंह राशीचे नशीब आज खुलणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार. आर्थिक लाभ होणार. सामाजिक कार्यात प्रगती होणार. मार्गातील अडथळा दूर होणार.

तुळ राशी : तुळ राशीच्या लोकांसाठी आज फायद्याचा दिवस असणार. नोकरी आणि व्यवसायात नफा मिळणार. नवीन कामे हाती येणार. आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. कुटूंबाकडून भरपूर सहकार्य लाभेल.

कुंभ राशी : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. आर्थिक लाभ होणार. व्यवसायात प्रगती होणार. भरपूर नफा मिळणार. संकटे दूर होणार. मित्रांची मदत लाभणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT