Shravan 2022 sakal
संस्कृती

Shravan 2022: पहिल्या सोमवारला महादेवाला शिवमूठ तांदूळ वाहा, होणार भगवान शंकराची कृपा

श्रावण महिना हा भगवान शंकराला सर्मपित केला जातो. श्रावण महिन्यात शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते.

निकिता जंगले

Shravan 2022: श्रावण महिना हा भगवान शंकराला सर्मपित केला जातो. श्रावण महिन्यात शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते. यासाठी श्रावणात अनेकजण अनेक उपाय करतात. या महिन्यात चार सोमवार आले आहेत. यात तांदळाचा उपाय हा एक सर्वोत्तम फळ देणारा असल्याचे मानले जाते. (Sharavan Somvar Vrat)

दर सोमवारवार महादेवाला शिवमूठ वाहली जाते. या शिवमूठ मध्ये तांदूळ, तीळ, जवस इत्यादी प्रकार असतात. श्रावणाच्या पहिल्या सोमवारला तांदूळ ही शिवमूठ वाहली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया श्रावणातील तांदळाचा उपाय. (Shivamuth Pooja)

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात तांदळाचा उपाय केल्यास घरात सुख शांती आणि आनंदी वातावरण निर्माण होते. तसेच शंकराच्या कृपेने घरातील सगळ्यांचीच प्रगतीही होते.

श्रावणात शिवशंकराला तांदळाचे दाणे वाहावेत. असे केल्याने धन धान्याची भरभराट होते. शास्त्रानुसार शंकराला अक्षता वाहण्याची परंपरा आहे. पण जर शंकराला तांदूळ आणि कुंकही वाहीले तर आर्थिक अडचणी दूर होतात

असं म्हणतात, श्रावणात दर सोमवारी शंकराची विधीवत पूजा करावी. दरसोमवारी शिवमूठ वाहावी. यात वेगवेगळे धान्य असतात. त्याप्रमाणे मूठभर ते धान्य घ्यावे आणि पिंडीवर वाहावे. श्रावण संपल्यानंतर हे सर्व धान्य गरजूंना दान करावे. यामुळे सुख समृद्धी लाभते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT