Astro Tips  esakal
संस्कृती

Astro Tips : रविवारी करा हे सोपे ५ उपाय, काही दिवसांतच चमकेल नशिब

रविवार सुर्यदेवाचा असतो. यादिवशी त्यांची पूजा करणे उपयुक्त ठरते.

सकाळ डिजिटल टीम

Sunday Worship Tips : प्रत्येकच जण आयुष्यात सुखशांती येण्यासाठी प्रयत्न करत असतो. आठवड्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रहाला पर्यायाने त्या त्या देवतेच्या उपासनेशी जोडला गेला आहे. त्यानुसार ज्योतिषशास्त्रात रविवारी काही सुर्य उपासनेविषयी उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपयांनी काही दिवसातच तुमचे नशीब चमकू शकेल.

सनातन धर्मात रविवारला भगवान सुर्य देवाची दिवस मानला गेला आहे. प्रत्येक व्यक्ती कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव फार शुभ मानला जातो. त्यामुळे रविवारी काही उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात.

सकाळी सुर्याला अर्घ्य द्या

रोज सकाळ आंघोळ करून उगवत्या सुर्याला अर्घ्य देणं फार शुभ मानलं जातं. हे अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा. त्यासोबत लाल फूल, अक्षता आणि खडीसारख व्हा. त्यानंतर अर्घ्य अर्पण करा.

झाडू खरेदी करा

रविवारी झाडू खरेदी करणं फार शुभ मानलं जातं. बाजारातून ३ झाडू खरेदी करा. सोमवारी ते झाडू मंदिरात दान करा. यामुळे तुमच्यावर भगवान नारायणाची कृपा बरसेल.

वडाच्या झाडाच्या पानावर लिहा इच्छा

प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या तुटलेल्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. प्रत्येक रविवारी हा उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. ॉ

दिवा लावा

आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यासाठी रविवारी कणकेचा चौमुखी दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.

दूध अर्पण करा

रविवारी बाभळीच्या झाडाला दूध अर्पण करून धन आणि वैभव परत मिळवू शकतात. यासाठी रविवारी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध उशाशी घेऊन ठेवा. सकाळ उठल्यावर हे दूध बाभळीच्या झाडाच्या मूळाशी घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये किळसवाणा प्रकार! सँडविचसाठी वापरणाऱ्या टोमॅटोवर उंदराचा वावर, Viral Videoनंतर रेल्वेची कारवाई

MPSC Quota Change: एमपीएससी सरळ भरतीतील ६०-४० गुणोत्तर बदलावर काँग्रेसचा संताप; नव्या जीआरला अन्यायकारक ठरवत रद्दची मागणी

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Pune Burglary Spree: पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, महर्षीनगरमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT