Astrology Tips esakal
संस्कृती

Astrology Tips : हा मंत्र जपल्याने मिळेल मनासारखा पार्टनर

मनासारखा पार्टनर मिळणे सोपे नसते. पण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी हवी असेल तर तुम्हाला काही उपाय करणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

असे म्हणतात लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण बऱ्याचदा मत न जुळल्याने लग्न तुटतात. ज्योतिषशास्त्रात मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून बरेच मंत्र सांगितले आहेत.

असे मानले जाते की, सुयोग्य जीवनसाथी मिळवण्याची इच्छा पूर्ण करणारे व सुखी दांपत्य जीवनासाठीसुध्दा मंत्र आहेत. जाणून घेऊ या मंत्रांविषयी

मनासारखा पार्टनर मिळावण्यासाठी

'ॐ नमो मोहिनी महा मोहिनी अमृत वासिनी स्वाहा'

हा मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा

प्रेम मिळवण्यासाठी

'ॐ क्लीं नमः'

हा मंत्र रोज यथा संभव म्हणावा

श्रीकृष्णासारखे प्रेम मिळवण्यासाठी

'ॐ क्लीं कृष्णाय गोपीजन वल्लभाय स्वाहः'

हा मंत्र राधा-कृष्णाच्या फोटा समोर १०८ वेळा प्रत्येक शुक्रवारी म्हणा.

गमवलेले प्रेम मिळवण्यासाठी

'ॐ ह्रीं नमः'

हा तप एक आठवडा रोज हजार वेळा करा.

मनासारख्या जीवनसाथी साठी

'ॐ कामदेवाय विद्य्महे।

रति प्रियायै धीमहि।

तन्नो अनंग प्रचोदयात्'।।

हा जप रोज करावा

विवाहित जीवनात प्रेम वाढण्यासाठी

'ॐ नमो भगवते कामदेवाय यस्य यस्य दृश्यो भवामि यस्य यस्य मम मुखं पश्यति तं तं मोहयतु स्वाहा।'

हा मंत्र जप रोज एक वेळ ठरवून शक्य तेवढ्या जास्त वेळा करा.

रूसलेल्यांना मनवण्यासाठी

'ॐ द्रां, द्रीं, द्रौं सः शुक्राय नमः'

हा मंत्र हरवलेले प्रेम परत मिळवून देते.

शास्त्रानुसार असे सादगितले जाते की, हे मंत्र तेंव्हाच काम करतात जेंव्हा तुमच्या मनातल्या भावना पवित्र असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI New Rules 2026 : AI व्हिडिओ बनवून पोस्ट करताय? मोदी सरकारचा मोठा धक्का; आता होणार डायरेक्ट कारवाई, नवे नियम पाहा सविस्तर

Land law Reform Maharashtra : धडाकेबाज निर्णय! एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

'आता विषय संपला नाहीतर...' बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दिव्या शिंदे! म्हणाली…

SCROLL FOR NEXT