संस्कृती

Vastu Tips : तुम्हीही जोडिदाराच्या ताटातच जेवतात? सावधान...

आजकाल पती-पत्नीने एकाच ताटात जेवणे सामान्य झाले आहे. मात्र प्रत्यक्षात वास्तूशास्त्रानुसार हे चांगले समजले जात नाही.

सकाळ डिजिटल टीम

Husband Wife eating in one plate : हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांना रूढी परंपरा शिकवणारेही राहिलेले नाहीत. त्यात दोघंच पती-पत्नी राहत असतील तर भांडी कमी भरावी किंवा वाढण्याचा कंटाळ अशा कारणाने एकाच ताटात जेवण करतात. एका दृष्टीने तुमच्यात प्रेम वाढते असे म्हटले जाईल. पण वास्तूशास्त्रात मात्र हे चांगलं समजलं जात नाही.

घरात वाढतात भांडणं

महाभारतात भीष्मांनी या विषयाचा उल्लेख केला आहे. प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणे गरजेचे असते. पण जर नवरा बायको एकाच ताटात जेवले तर नवऱ्याचे बायकोवरच प्रेम वाढतं आणि घरातल्या इतरांकडे दूर्लक्ष करू लागतात. घरात वाद होतात. त्यामुळे घराची शांतता भंग होते.

चांगले वाईट ओळखू शकत नाही

फक्त पत्नीचेच ऐकणे पतीची बुध्दीभ्रष्ट करते. आणि तो चांगल्या-वाईटाचा फरक विसरतो. कुटुंब प्रमुखासाठी ही गोष्ट चांगली नाही, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराने एकत्र बसून जेवण करावे. यामुळे संपूर्ण परिवारात प्रेम वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT