Vivah Muhurat 2022 esakal
संस्कृती

Vivah Muhurat 2022: यंदा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लग्नासाठी हे 8 शुभ मुहूर्त; जाणून घ्या तारीख

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्न करायचा विचार करत असाल तर या दोन महिन्यात हे 8 मुहूर्त तुमच्यासाठी शुभ ठरतील

सकाळ ऑनलाईन टीम

Wedding Dates: दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की लग्नसराईला सुरुवात होते. अनेकजण तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त बघायला सुरूवात करतात. तुम्हीही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्न करायचा विचार करत असाल तर या दोन महिन्यात हे 8 मुहूर्त तुमच्यासाठी शुभ ठरतील.

नोव्हेंबर महिन्यात लग्नाचा पहिला मुहूर्त २४ नोव्हेंबरला आहे. या दिवशी गुरुवार दिवस येतो. सकाळी ६.५१ मिनीटापासून ते सायंकाळी ७.३७ मिनीटपर्यंत हा मुहूर्त आहे. तसेच दुपारी १२.२० पासून ते २५ नोव्हेंबरला सकाळी ८.४४ मिनीटापर्यंत सुकर्मा योग आहे. या दिवशी उशीरापर्यंत म्हणजेच ७.३७ मिनीटापर्यंत अनुराधा नक्षत्र योग असेल. यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल.

डिसेंबर महिन्यात असतील हे चार शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार विवाहासाठी पुढला शुभ मुहूर्त २५ नोव्हेंबर शुक्रवार, २७ नोव्हेंबर रविवार आणि २८ नोव्हेंबर सोमवारला असेल. डिसेंबर महिन्याबाबत बोलायचं झाल्यास या महिन्यातही चार शुभ मुहूर्त आहेत. २ डिसेंबर शुक्रवार, ७ डिसेंबर बुधवार, ८ डिसेंबर गुरुवार आणि ९ डिसेंबर शुक्रवार असे चार मुहूर्त असतील. (Wedding)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT