Zodiac Sign of Rich People esakal
संस्कृती

Astro Tips : या राशींचे लोक करता आहेत जगावर राज्य; पहा यात तुमची रास आहे का?

ही रास इतर राशींपेक्षा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सर्वात जास्त आढळणारी रास आहे.

सकाळ डिजिटल टीम

Zodiac Sign of Rich People: ज्योतिषशास्त्र, राशिचक्र आणि हस्तरेषेवरुन भविष्य या जुन्या संकल्पना असल्या अन् विज्ञानाने स्पष्टपणे नाकारल्या असल्या तरी यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे, आजही अशी अनेक लोकं आहेत ज्यांचा यावर पूर्ण विश्वास आहे, अन् अनेकदा तसे संकेतही आपल्याला मिळतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, माणूस ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवसाचा त्याचे जीवन, व्यक्तिमत्व, करिअर, विवाह सुसंगतता इत्यादींवर प्रभाव पडतो. लाखो लोक दररोज जन्मकुंडली, राशीभविष्य वाचतात.

सध्याच्या नवीन सर्वेक्षणात एक विचित्र तथ्य समोर आले आहे. यू. के. लेंडर कॅशफ्लोटच्या मते, जगभरातील बहुतेक अब्जाधीशांची राशी ही एकच आहे.

फोर्ब्स अब्जाधीशांच्या २०२२ च्या यादीनुसार ३०० अब्जाधीश लोकं जाहीर करण्यात आली यांच्या उपलब्ध जन्मतारीखेची माहिती वापरुन त्यांची राशी काढाली असता बरेच लोकं या राशींचे असल्याचे सापडले आहे.

संशोधनानुसार, तूळ ही इतर राशींपेक्षा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सर्वात जास्त आढळणारी राशी आहे.

या अनुक्रमे असतात लोकं अब्जाधीश

तूळ - १२%

मीन - ११%

वृषभ - १०%

सिंह - ९%

मेष - ८%

कन्या - ८%

मिथुन - ८%

कुंभ - ७.५%

कर्क - ७.५%

धनु - ७.५%

वृश्चिक - ६%

मकर - ५.५%

जगातील टॉप १० श्रीमंत लोक आणि त्यांची राशी:

1, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब (नेट संपत्ती : $२१४.९ अब्ज) रास : मीन

2. एलॉन मस्क (नेट संपत्ती: $198.2 अब्ज) रास : कर्क

3. जेफ बेझोस (नेट संपत्ती : $120.4 अब्ज) रास : मकर

4. लॅरी एलिसन (नेट संपत्ती : $112.3 अब्ज) रास : सिंह

5. वॉरेन बफे (नेट संपत्ती : $107.3 अब्ज) रास : कन्या

6. बिल गेट्स (नेट संपत्ती : $107.0 अब्ज) रास : वृश्चिक

7. कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब (नेट संपत्ती : $90.7 अब्ज) रास : कुंभ

8. मुकेश अंबानी (नेट संपत्ती : $86.0 अब्ज) रास : मेष

9. स्टीव्ह बाल्मर (नेट संपत्ती : $83.1 अब्ज) रास : मेष

10. लॅरी पेज (नेट संपत्ती : $82.0 अब्ज) रास : मेष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT