Year End Horoscope esakal
संस्कृती

Year End Horoscope: वर्षाच्या शेवटच्या वीस दिवसांत या पाच राशींचं बदलणार नशीब; तुमची रास कोणती?

कोणत्या राशींचे नशीब या महिन्यात पालटेल व कोणत्या राशींच्या नशीबात या महिन्यात काय योग आहे ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Year End: 2022 हे वर्ष संपण्यास आता अवघे 20 दिवल उरलेत. हे वीस दिवस काही राशींसाठी चांगले ठरतील. कारण या दिवसात बुध आणि शुक्र ग्रहाची चाल अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चला तर कोणत्या राशींचे नशीब या महिन्यात पालटेल व कोणत्या राशींच्या नशीबात या महिन्यात काय योग आहे ते जाणून घेऊया.

मेष राशी - बुध आणि शुक्र राशीची युती या राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. याने त्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच पदोन्नतीही मिळेल. व्यापारी वर्गातही बुध-शुक्राची दशा बदलल्याने लाभ होणार आहे. या राशींना पुढले वीस दिवस धनलाभ होईल. नोकरी, व्यापारात फायदा होईल. जीवनात आनंदी आनंद येईल.

कन्या - या राशींसाठी हे दिवस शुभ असणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वैवाहिक जीवन सकारात्मक बदल होणार आहे. तुमच्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

तूळ - या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यापारात फायदा होणार आहे. या काळात केलेले नियोजन दीर्घकाळापर्यंत टीकून राहील. कर्जाचा भार कमी होईल. जर तुम्ही संपत्ती विकत असाल किंवा नवी घेत असाल तर हे दिवस तुमच्यासाठी शुभ ठरतील.

धनू - तुमच्या दांपत्य जीवनात आनंद येईल. प्रत्येक प्रकारच्या कामात यश येईल. नोकरी व्यापारात यश मिळेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती होईल. गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मीन - या राशीत धनप्राप्तीचा योग बनेल. तुमच्या कामाची खूप प्रशंसा होईल. दांपत्य जीवनात आनंद राहील. नोकरी आणि व्यापारात चांगेल परिणाम दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Megablock: रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर ५ दिवस मेगाब्लॉक; कुठं आणि कधीपासून? पाहा वेळापत्रक...

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : NEET UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून बाहेर नेले

SCROLL FOR NEXT