10th class girl student found pregnant at haryana 
देश

मुलगी आईला म्हणाली मी प्रेग्नंट; आता काय करू...

वृत्तसंस्था

कुरुक्षेत्र (हरियाणा): दहावीमध्ये शिक्षण घेणाऱया मुलीच्या शरीरामधील बदल आईल दिसले. आईने विचारल्यानंतर म्हणाली, आई मी गर्भवती आहे, आता काय करू?. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका गावामधून ही घटना उघडकीस आली आहे. एक मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीच्या शरीरामध्ये बदल दिसू लागल्यानंतर आईने विचारणा केली. यानंतर मुलगी रडायला लागली आणि गर्भवती असल्याचे सांगितले. शिवाय, त्याचे नावही सांगितले. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण नावाच्या युवकाचे गावामध्ये दुकान आहे. मुलीला खाऊचे आमीश दाखवून तो दुकानामागे घेऊन जात होता. मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखवून बलात्कार करत होता. शिवाय, व्हिडिओही तयार केले. प्रवीणला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: गुजरात टायटन्सचे सलामीवीर अपयशी, वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT