Karnataka Government Holidays esakal
देश

Government Holidays 2024 : नव्या वर्षात मिळणार 'इतक्या' शासकीय सुट्या; सरकारकडून सुट्यांचं कॅलेंडर जाहीर

शासनाने २०२४ मधील शासकीय सुट्यांचे (Government Holidays) कॅलेंडर जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

यंदा १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून त्यादिवशी रविवार असल्याने हा सुटीचा दिवस वगळला आहे.

बेळगाव : शासनाने २०२४ मधील शासकीय सुट्यांचे (Government Holidays) कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार पुढील वर्षात एकूण २१ शासकीय सुट्या असणार आहेत.

रविवारची साप्ताहिक सुटी आणि महिन्यातील दुसरा व बँकांचा चौथा शनिवार सुटीचा दिवस वगळता २१ सुट्या आहेत. यंदा १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून त्यादिवशी रविवार असल्याने हा सुटीचा दिवस वगळला आहे.

तर, महावीर जयंती देखील रविवारी आहे. विजयादशमी १२ ऑक्टोबर रोजी असून त्यादिवशी दुसरा शनिवार आला आहे. त्यामुळे या शासकीय सुट्यांना यादीतून वगळले आहे.

२०२४ मधील शासकीय सुटी

  • १५ जानेवारी मकर संक्रांत

  • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

  • ८ मार्च महाशिवरात्र

  • २९ मार्च गुड फ्रायडे

  • ९ एप्रिल गुढीपाडवा

  • ११ एप्रिल रमजान

  • १ मे कामगार दिन

  • १० मे अक्षय्‍य तृतीया, बसवेश्वर जयंती

  • १७ जून बकरी ईद

  • १७ जुलै मोहरम

  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

  • ७ सप्टेंबर विनायक चतुर्थी

  • १६ सप्टेंबर ईद-ए-मिलाद

  • २ ऑक्टोबर गांधी जयंती

  • ११ ऑक्टोबर खंडेनवमी

  • १७ ऑक्टोबर वाल्मिकी जयंती

  • ३१ ऑक्टोबर नरक चतुर्दशी दीपावली

  • १ नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव

  • २ नोव्हेंबर बलिप्रतिपदा पाडवा

  • १८ नोव्हेंबर कनकदास जयंती

  • २५ डिसेंबर ख्रिसमस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT