a bride has refused to marry  sakal
देश

नवरदेव फोटोग्राफर आणायला विसरला, नवरीचा चक्क लग्नास नकार

नवरदेव आपल्यासोबत फोटोग्राफर आणायला विसरला म्हणून या नवरीने चक्क लग्नास नकार दिलाय.

सकाळ डिजिटल टीम

नवऱ्या मुलीनी भर लग्नात लग्नास नकार दिल्याचे अनेक प्रकरण आपली ऐकलीत. पण सध्या उत्तर प्रदेशातील कानपूरमधील नवरीने लग्नास नकार दिल्याचे एक प्रकरण बरंच गाजतयं. या नवरीने लग्न करण्यास नकार दिल्याचं कारण थक्क करणारं आहे, जे ऐकूण तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

नवरदेव आपल्यासोबत फोटोग्राफर आणायला विसरला म्हणून या नवरीने चक्क लग्नास नकार दिलाय. सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. (a bride has refused to marry because the groom forgot to bring along a photographer goes viral)

ही घटना कानपूरातील एका गावातील आहे. लग्नाच्या दिवशी वरात आल्यानंतर नवरा नवरी जयमाला समारंभासाठी स्टेजवर पोहोचले. मात्र जेव्हा नवरीला नवरदेवासोबत फोटोग्राफर नाही तर दिसला नाही तेव्हा ती संतापली आणि लग्नास नकार दिला. रागाच्या भरात नवरी स्टेजवरुन खाली उतरून उतरली. तिच्या कुटूंबियानी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले.

नवरीच्या मते, हा नवरदेव लग्नाबाबतीत संवेदनशील नाही मग भविष्यात तो माझ्यासोबत संसार कसा करणार. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. येथे दोन्ही पक्षांनी सहमतीने दिलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू परत करण्यासाठी होकार दिला आणि लग्न तुटलं आणि अखेर नवरदेवाने फोटोग्राफरला सोबत न आणल्याने नवरीशिवायच आपल्या घरी जावं लागलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT