patient was bitten by a rat सकाळ डिजिटल टीम
देश

ICUमध्ये रुग्णाला उंदीर चावला; आरोग्य विभागाने केले दोन डॉक्टरांना निलंबित

घटनेचा तपास केल्यानंतर आरोग्य विभागाने घटनेशी संबधित असणाऱ्या दोन डॉक्टरांना निलंबित केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणातील एका रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेचा तपास केल्यानंतर आरोग्य विभागाने घटनेशी संबधित असणाऱ्या दोन डॉक्टरांना निलंबित केले आहेत. ( patient was bitten by a rat in the ICU ward in Telangana hospital, Two doctors were suspended)

तेलंगणातील वारंगल येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या रेस्पिरेटरी इंटरमीडिएट केअर युनिटमधील (RICU)हा प्रकार आहे. या युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला उंदरांनी चावा घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटूबियांनी केला. पिडित रुग्णाचे नाव, श्रीनिवास असून ते फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. त्यांना 26 मार्च रोजी आरआयसीयू (RICU) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

श्रीनिवासच्या कुटुंबीयांनी गुरुवारी आरोप केला की श्रीनिवास यांना उंदीर चावला होता ज्यामुळे त्याच्या पायाला आणि हाताला अनेक जखमा झाल्या होत्या.

ही घटना उघडकीस आल्यानंतर सरकारने रुग्णालयाचे अधीक्षक बी श्रीनिवास राव यांची बदली केली तर ड्युटीवर असलेल्या दोन डॉक्टरांनाही आरोग्य विभागाने निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water : खडकवासला धरणसाखळीत ३३ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा चार टक्क्यांनी पाणीसाठा अधिक

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी बॅंकांना विचारली शेतकऱ्यांची जात; 'सहकार'ने सरकारला दिली ५४ रकान्यातील माहिती; मेअखेर मंत्रिमंडळात निर्णय अन्‌ ‘या’ तारखेपूर्वी लाभ

Maharashtra Day celebration : शिवनेरीवरील सुवर्णक्षणांना उजाळा; सह्याद्रीच्या पुढाकाराने जुन्नरमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक महा उत्सव

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

SCROLL FOR NEXT