Delhi CM Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal : भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल सरकारनं सिध्द केलं 'बहुमत'

दिल्ली विधानसभेत 'आप'नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली विधानसभेत 'आप'नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

दिल्ली विधानसभेत (Delhi Vidhan Sabha) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आलाय. भाजप आमदारांच्या (BJP MLA) गैरहजेरीत 58 'आप' आमदारांनी केजरीवालांच्या समर्थनार्थ मतदान केलं, तर विरोधात एकही मत पडलं नाही.

दिल्ली विधानसभेत 'आप'नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मतांच्या विभाजनातून प्रस्ताव पार पडला. आमदारांना उभं करून मतमोजणी करण्यात आली. यावेळी 59 आमदार उपस्थित होते.

विरोधक सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्या बाजूनं शून्य मतं पडली. 'आप'च्या तीन आमदारांपैकी एक आमदार सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. विधानसभेचे आणखी एक आमदार राम निवास गोयल हे परदेश दौऱ्यावर आहेत, तर नरेश बाल्यान ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT