Asaduddin Owaisi Swami Yeti Narasimhanand esakal
देश

भडकाऊ भाषणं करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी, स्वामी नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.

नवी दिल्ली : भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर (Social Media) द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठी कारवाई केलीय. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं आता असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि स्वामी यती नरसिंहानंद (Swami Yeti Narasimhanand) यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणं दिल्याबद्दल एफआयआर नोंदवलाय. यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला होता.

दरम्यान, नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त संदेश पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं, धार्मिक सलोखा बिघडवणं आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याआधी बुधवारी दिल्ली पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. यामध्ये नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांची नावं एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT