Amazon Founder Jeff Bezos Visits Taj Mahal With Girlfriend 
देश

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्याच्या 'मुमताज'सह पोहोचला ताजमहालला!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेजोस हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. जगातील आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालला जेफ यांनी गर्लफ्रेंड लॉरेन सांजेससोबत भेट दिली आहे. प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालसमोर त्यांनी पोस दिेलेले फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. 

पांढऱ्या संगमरवरीने बनलेल्या या भव्य ताजमहालाला जेफ यांनी निरखून पाहिले, त्याचे निरिक्षण केले. जेफ यांनी वाराणसी आणि आग्र्यामध्येही दौरा केला. सोमवारी (ता. 20) ला काशीच्या गंगेची आरतीचं दर्शन जेफ यांनी घेतलं. त्यानंतर  चार्टर्ड प्लेनने मंगळवारी दुपारी 12 वाजता आग्रा येथील जातमहालला जेफ आणि गर्लफ्रेंड लॉरेन यांनी भेट दिली आहे. 

गर्लफ्रेंड लॉरेनसोबतचा जेफ यांचा वाराणसीमधील दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. ते कुठे गेले आणि कोणाची भेट घेतली या सर्वाची माहिती गुपित ठेवण्यात आली होती. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरील संचालक आकाशदिप माथुर यांनी जेफ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि त्यामुळे ते वाराणसीमध्ये असल्याती माहिती समोर आली. क्रिम रंगाच्या सुटमध्ये जेफ तर, केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये लॉरेन यांचा फोटो सध्य़ा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?

Mumbai Crime: वर्दीला कलंक ! मुंबईत गजबजलेल्या उद्यानात पोलिस अधिकाऱ्याचे गतीमंद महिलेसोबत अश्लील कृत्य, नागरिकांनी बेदम चोप दिला अन्...

Pune Scam : पुणेकरांनो अलर्ट! मोबाईलवर RTO कडून आलाय ई-चलनचा मेसेज? आता बँक अकाऊंट होईल रिकामं..नेमका फ्रॉड काय पाहा

Satara News: अभिजीत बिचुकलेंचा नवा विक्रम! जुन्या मतांच्या रेकॉर्डला टाकले मागे, अपक्ष उमेदवारांच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

न्याय राहुदे पण अन्याय तरी करू नका, आंदेकरांना तिकीट दिलंत तर..., बंडू आंदेकरांच्या लेकीचा सर्वपक्षीयांना इशारा

SCROLL FOR NEXT