ambulance and commuters were stopped by policeto allow vip convoy to pass video viral at chennai 
देश

VIP मोटारींसाठी थांबवली रुग्णवाहिका; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

चेन्नई : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक पास असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. मात्र, व्हिआयपी मोटारींसाठी रुग्णवाहिका व नागरिकांना थांबविण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चेन्नईमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चेन्नई पोलिसांनी आयर्लंड ग्राउंड येथील रुग्णवाहिकेला थांबवले असून, व्हिआयपी मोटारींना प्रथम जाण्याची परवानगी दिली आहे.

नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत. पण, रुग्णवाहिका रिकामी होती की त्यामध्ये रुग्ण होता याबाबत माहिती मिळालेली नाही. शिवाय, पोलिसांवर कोणती कारवाई केली आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱयांनाच बाहेर पडण्याची परवानगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT