Anand Mahindra appreciates Howdy Modi program on tweet  
देश

#HowdyModi आनंद महिंद्रा म्हणतात, आता अमेरिकेचा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम चांगलाच गाजला. देशभरातून नाही, तर जगभरातून या कार्यक्रमाचे कौतुक झाले. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवरून मोदींचे व कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

'1973मध्ये मी अमेरिकेत शिकायला गेलो होतो, तेव्हा अमेरिकेन लोक भारतीयांना अतिमागास समजत होते. पण आता मला आनंद होतोय की त्यांच्या दृष्टिकोनात बदल होतोय आणि या दोन्ही देशांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले संबंध निर्माण झाले आहेत.' असे ट्विट महिंद्रांनी केले आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे.' असे ट्विट करत 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचे कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay vs Stalin: द्रमुकच्या 'यू-टर्न'वरून तमिळनाडूत राजकीय संघर्ष शिगेला; स्टॅलिन यांना ‘सावरकर 2.0’ म्हणत टीव्हीकेचा हल्लाबोल

Traffic Violation Insurance Premium Hike : गाडी चालवताना वाहतूक नियम मोडताय? मग खिशाला बसणार मोठा फटका! आता ई-चलानमुळे वाहन विम्याचा हप्ता वाढणार; सरकारच्या मोठ्या प्रस्तावाची तयारी!

Onion Farming : पारंपरिक कांदा लागवडीला मशीनचा पर्याय; एकसारख्या अंतरावर रोपांची लागवड, आंतरमशागतीसह उत्पादन नियोजनात शेतकऱ्यांना होणार फायदा

Marathi News Live Updates: देशातील लोकशाही संपवण्यासाठीच परिसीमन विधेयक आणले जातेय - अखिलेश यादव

आधी सासरच्यांविरोधात तक्रार, ४० मिनिटांत विवाहितेचा मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT