Narendra Modi And Asaduddin Owaisi  esakal
देश

सैनिकांनी चौकीदार व्हावे ही पंतप्रधान मोदींची इच्छा : असदुद्दीन ओवैसी

...कारण त्यांचे सरकार देशाची अर्थव्यवस्था नष्ट करित आहे.

सकाळ डिजिटल टीम

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाणून घ्यायचे, की हा आमच्या सैनिकांविषयी असलेला आदर आहे का? याचा अर्थ त्यांना आमच्या सैनिकांनी चार वर्षानंतर चौकीदार व्हावे, अशी इच्छा आहे, अशी घणाघाती टीका एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवर केली आहे. सध्या देशात अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) विरोधी पक्षांसह तरुणांकडून विरोध केला जात आहे. पुढे ओवैसी म्हणतात, हा आदर असलेला पेशा आहे. (Asaduddin Owaisi Attack On PM Modi Over Agnipath Scheme)

मात्र भारतीय जनता पक्षाकडून त्याकडे खालच्या नजरेने पाहिले जात आहे, हे दुर्दैव आहे. इच्छुक तरुणांनी परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता प्रचंड मेहनत घेतली आहे. ते हे करतात, कारण त्यांचे सरकार देशाची अर्थव्यवस्था नष्ट करित आहे. का तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना पुढे केले जात आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मालकीचे आहेत का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींना केला आहे.

काँग्रेस पक्षानेही अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच पक्षाच्या वतीने दिल्लीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT