boyfriend beaten and marriage in up 
देश

प्रियकर हळूच प्रेयसीच्या घरात गेला अन्...

वृत्तसंस्था

आझमगड (उत्तर प्रदेश): प्रेयसी घरामध्ये एकटी असल्याचे कळल्यानंतर प्रियकर हळूच प्रेयसीच्या घरात गेला. पण, ग्रामस्थांनी त्याला पाहिल्यानंतर बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांचा विवाह लावून दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजचे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. सुरज तिला चोरून भेटत असायचा. युवतीच्या घरी कोणी नसल्यामुळे तो प्रेयसीच्या घरी गेला. मात्र, घरामध्ये गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना बोलावून घेत विवाहाचा प्रस्ताव समोर ठेवला. पंचायत बोलविण्यात आली. पंचायत काही तास चालल्यानंतर दोघांचा विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, काही वेळानंतर मंदिरामध्ये नेऊन दोघांचा विवाह लावण्यात आला. दोघांनी पोलिसांसह मारणाऱयांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या अम्पायरने पुन्हा बोलावले, मैदानावर RCB चे खेळाडू संतापले...

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT